प्रेमाची हुरहुरी
बैचैन मी
बेभान वाऱ्यापरी
भन्नाट मी
प्रेमाची हुरहुरी
बैचैन मी
बेभान वाऱ्यापरी
भन्नाट मी
हसरे से झाले सारे
अलगुज वाजे का
धड धड उरात आता
अलवार दाटे का
लागीर लागीर झाला
जीवच हरल रे भान
लागीर लागीर झाला
जीवच हरल रे भान
चल चल चल रे मना
भिडू रे या नभा
वाऱ्याशी बोलना
गुणगुणतो का
भिनभिनले हि नशाउमगे नाय दिशा
आस लागे या मना
गहिवरतो का
कधी रंग रंग हि प्यारी
फूल ओंजळीत हसणारी
कधी ऊन सावली भासे
का आता
लागीर लागीर झाला
जीवच हरल रे भान
लागीर लागीर झाला
जीवच हरल रे भान
लागीर लागीर लागीर झाला
लागीर लागीर लागीर झाला
मंद मंद झरनारी
श्वास आतूर वाढी
तुला पाहता बावरी
धुंद धुंद हे सारे
भास आतून दाटे
तुला पाहता बावरी
हसरे से झाले सारे
अलगुज वाजे का
धड धड उरात आता
अलवार दाटे का
लागीर लागीर झाला
जीवच हरल रे भान
लागीर लागीर झाला
जीवच हरल रे भान